Homeमनोरंजनअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संस्थेच्या अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह पदी श्री.सुशांत...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संस्थेच्या अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह पदी श्री.सुशांत शेलार आणि श्री.रणजित जाधव यांची निवड…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली या बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष पदी श्री.सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी श्री.रणजित उर्फ बाळा जाधव यांची निवड करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments