HomeFeaturedसामाजिकमनसेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रामटेक मनसे तर्फे...

मनसेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रामटेक मनसे तर्फे वाढदिवस साजरा…

राजु कापसे
रामटेक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजनायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ व्या जन्मदिनाचेचे औचित्य साधून, पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष श्री शेखर भाऊ दुंडे यांचे नेतृत्वात शहरातील वुध्दाश्रमात व रूग्णालयात आबाल वुध्दांना बिस्कीट पाकिटे व फळे वाटून जन्मदिन साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी पक्षाचे श्री. मनोज पालीवार – उपतालुकाप्रमुख, श्री. देवा महाजन- उपतालुकाप्रमुख, श्री. सुखदेव मोरे- मनसे जनहित तालुका अध्यक्ष मौदा, श्री. योगेश बोहरा- विभाग अध्यक्ष, श्री. अमोल मटकवार- विभाग अध्यक्ष, श्री. मनोहर मरस्कोल्हे- शाखा अध्यक्ष, श्री. रमेश उमरकर- शाखा अध्यक्ष, श्री. मनिष खडसे- विभाग अध्यक्ष, श्री. संदीप सलामे- शाखा अध्यक्ष, श्री. पिंटू शुक्ला- उपशहर अध्यक्ष, श्री. चंदन लोंढेकर तथा सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments