Homeराज्यबाळगोपाळांचा आवडता सन तान्हा पोळा उत्साहात साजरा…

बाळगोपाळांचा आवडता सन तान्हा पोळा उत्साहात साजरा…

राजु कापसे
रामटेक

काल दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी शनिवार ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड रामटेक येथे “भव्य तान्हा पोळा” चे आयोजन करण्यात आले.

तसेच बाळगोपाळांद्वारे परिधान केलेले सर्वोत्कृष्ट वेशभुषा, सर्वोत्कृष्ट नंदी व उत्तम सामाजिक संकल्पना इत्यादी विषयांवर प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक आणि सहभागी सर्व चिमुकल्यांना प्रोत्साहन बक्षिश वितरण – कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी मा श्री राजेंद्रजीमुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) नितीन भैसारे, विनोद पाटील,डॉ. आशिष सांगोडे, संजय मेश्राम, अश्विन साहारे,कल्पनाताई अंबादे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

या शुभ प्रसंगी श्री नितीन भैसारे,डॉ.श्री आशिष सांगोडे,श्री अश्विन साहारे,श्री विनोद पाटील,कल्पनाताई अंबादे माजी नगरसेविका,सौ वनिता धमगाये,श्री संजय मेश्राम,श्री अतुल धमगाये यांनी उपस्तीथ मुले आणि मुलींचे वेशभूषा,नंदी सजावट या सगड्यांची समीक्षा करून पारितोषिक जाहीर केले.

याप्रसंगी श्री नितीन भैसारे,डॉ.श्री आशिष सांगोडे, श्री अश्विन साहारे, श्री विनोद पाटील,कल्पनाताई अंबादे माजी नगरसेविका,सौ वनिता धमगाये,श्री संजय मेश्राम,श्री अतुल धमगाये,देवका अंबादे,श्री कुणाल धमगाये,श्री तुषार धमगाये,श्री कवडू सांगोडे,राजेश सांगोडे, श्री पंजाबराव अंबादे,स्मित साहारे,अमित अंबादे,श्री विभोर राऊत, श्री प्रतिक अंबादे,रामु जांभुळकर,सौ प्रणिता भैसारे,अमावस्या मेश्राम, सौ पुष्पा जांभुळकर,शारदा जांभुळकर,प्रभाबाई वानखेडे, सौ शोभाताई कराडे,सौ पद्माताई अंबादे,मायाताई बंसोड, आणि समस्त पोडा आयोजन समिती व समस्त आंबेडकर वार्ड मित्र परिवार व शहरवासी आवर्जून उपस्थित होते.

मंच संचालन नितीनजी भैसारे यांनी तर आभार प्रदर्शन उत्कर्ष अंबादे यांनी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments