Homeराज्यसत्रापुर उपसा सिंचन योजना व खिंडशी फिडर क्यानल योजनेचा आढावा...

सत्रापुर उपसा सिंचन योजना व खिंडशी फिडर क्यानल योजनेचा आढावा…

रामटेक – राजु कापसे

नागपूर येथील विदर्भ पाठ बंधारे विकास महाममंडळाचे सिंचन भवन येथ रामटेक तालुक्यातील सत्रापुर उपसा सिंचन योजना व खिंडशी फिडर क्यानल योजनेचा आढावा घेण्यात आला यामधे सत्रापुर उपसा सिंचन योजना ही सोलर पॅनलवर करणे, सराखा बोरडा येथे संप सायफ्न चे काम करणे फुटलेले कालवे दुरुस्त करणे आणि ज्या शेतकर्यांचे जमिनीचा मोबदला उचलला नाही त्यांना वाढीव दराने मोबदला देण्या बाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश यावेळी मंत्री बच्चचू कडू यांचे कडून देण्यात आले.

या बैठकीत प्रहार नागपूर जिल्हा प्रमूख रमेश कारामोरे, मुख्य अभियंता श्री देवगडे गोसे खुर्द,पेंच प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री पवार अधीक्षक अभियंता श्री पवार कार्यकारी अभियंता श्रीमती पराते, उपविभागीय अभियंता श्रीमती शेंडे शेतकरी मनोहर भगत,नकुल बरबटे,सह इतर शेतकरी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments