HomeMarathi News Todayसलमान खानने बहीण अर्पिताच्या घरी केली गणेश आरती…व्हिडीओ केला शेयर…

सलमान खानने बहीण अर्पिताच्या घरी केली गणेश आरती…व्हिडीओ केला शेयर…

Ganesh Chaturthi गणपती उत्सवानिमित्त सलमान खानने बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी गणपती पूजेला हजेरी लावली. सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो अर्पिता, आयुष शर्मा आणि रितेश देशमुखसोबत आरती करताना दिसत आहे.

सलमान खानने गणपतीची आरती केली
पांढरा शर्ट आणि निळ्या डेनिम्समध्ये कॅज्युअल लूकमध्ये गणपीपूजेसाठी सलमान खान अपिता खानच्या घरी पोहोचला. या पूजेचा व्हिडिओ शेअर करताना दबंग स्टारने लिहिले, गणपती बाप्पा मोरया.

या व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या घरी गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान आरतीचे ताट हातात घेऊन गणपतीची पूजा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सलमानशिवाय अर्पिता, आयुष आणि रितेश देशमुख देखील आरती करताना दिसत आहेत.

खाली Instagram वर Video पहा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments