Homeगुन्हेगारीसांगली | गणेश मूर्तीच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरण्याचा प्रयत्न...वडर कॉलनीतील सर्वोदय गणेशोत्सव...

सांगली | गणेश मूर्तीच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरण्याचा प्रयत्न…वडर कॉलनीतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळातील प्रकार…

सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे

सांगलीतील वडर कॉलनीतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसात निलेश हरी धोत्रे वय 22 गुजाळ वस्ती आळंदी रोड पुणे यांच्याविरुद्ध राजू अण्णाप्पा नाईक वय 55, राहणार वडर कॉलनी सर्वोदय हायस्कूल जवळ सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

आरोपीच्या तीन साथीदारांना ताब्यात घेऊन तपासले असून मुख्य आरोपी फरारी आहे. याबाबत अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments