Homeराज्यहजरत पैगंबर बद्दल अपशब्द वापरणाऱ्या नुपुर शर्मा वर कारवाई...सांगली धडक मोर्चा...

हजरत पैगंबर बद्दल अपशब्द वापरणाऱ्या नुपुर शर्मा वर कारवाई…सांगली धडक मोर्चा…

हजरत पैगंबर बद्दल अपशब्द वापरणाऱ्या नुपुर शर्मा वर कारवाई करा म्हणून ऑल इंडिया इमाम कौन्सिलच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…

सांगली – ज्योती मोरे

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावर केंद्र सरकार व राज्य सरकारने अटक करून तुरुंगात पाठवावे त्यांच्यावर UAPA,NSA,सारख्या गुन्हे दाखल करावे नुपुर शर्मा याने पैगंबर याबद्दल जे विधान केलेले आहे त्या विधानाबद्दल त्यांच्यावर कठोर ते कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यात कोणीही पैगंबरां बद्दल अपशब्द वापरणार नाही.

यासाठी सर्व मुस्लीम बांधवांची प्रथम मागणी अशी की त्याला फाशी द्यावी.जे टीव्ही वाले धार्मिक वाद विवाद निर्माण करतात देशांतर्गत अशांतता माजवत त्यांचावरही रासुका लावावे.तसेच त्यांच्यावर आय पी सी कलम 153B,295A, 298 आणि 505 नुसार गुन्हे दाखल व्हावे याकरिता आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव शांततेत व लोकशाही मार्गाने मोर्चा काढला यावेळी सर्वांनी एकच नारा दिला व परिसर दणाणून सोडला.

नारे तकबीर अल्लाहू अकबर नारे रीसालत या रसूल अल्लाह व गुस्ता के मुस्तफा तन सर से जुदा. गुस्ता के मुस्तफा तन से सर जुदा सर तन से जूदानही चलेगी नही चलेगी …नबी की शान मे गुस्ता की नही चली असे घोषणा केली व तीव्र शब्दात निषेध केला यावेळी विमान कौन्सिलचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हनीफ शेख,

मुफ्ती,यासर आजरेकर,मौलाना सुलेमान शेख,मौलाना इब्राहिम मुजावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंदोबस्तासाठी होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments