Homeराज्यसांगली | प्रभाग क्रमांक आठ मधील अनेक रस्त्यांचे मुरमीकरण...

सांगली | प्रभाग क्रमांक आठ मधील अनेक रस्त्यांचे मुरमीकरण…

सांगली प्रतिनिधी –ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 8 मधील अष्टविनायकनगर,गंगानगर जिल्हापरिषद कॉलनी,विकास कॉलनी,सुतार गल्ली शामनगर इत्यादी ठिकाणी मेन रोड व अंतर्गत रस्त्यावरती मुरूम टाकून खड्डे मुजवून घेण्यात आले आहेत.

सदर प्रभागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रयत्नातून हे काम होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments