Friday, March 29, 2024
Homeखेळराष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेता संकेत सरगरला महानगरपालिकेकडून 25 लाखांचे बक्षीस द्या...नगरसेवक...

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेता संकेत सरगरला महानगरपालिकेकडून 25 लाखांचे बक्षीस द्या…नगरसेवक विष्णू माने यांची मागणी

Share

सांगली प्रतिनिधी…ज्योती मोरे

इंग्लंडमधील बर्मींगहॅम इथे चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात रोप्य पदक मिळवून यश संपादन केलेल्या संकेत सरगर या सांगलीतील खेळाडूला महानगरपालिकेच्या वतीने 25 लाखांचे बक्षीस द्यावे अशी मागणी नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर, सुरेश बंडगर यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान संकेत सरगर याने या पदकाच्या निमित्ताने सांगलीचे नाव देशपातळीवर उंचावले आहे .त्यामुळे त्याला या यशाबद्दल प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे सर्वच सरातून आर्थिक मदत दिली जात आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: