Thursday, April 25, 2024
Homeराजकीयविदर्भ पटवारी संघाच्या बाळापुर - पातुर उपविभाग अध्यक्षपदी सतिष कराड...

विदर्भ पटवारी संघाच्या बाळापुर – पातुर उपविभाग अध्यक्षपदी सतिष कराड…

Share

अकोला – अमोल साबळे

विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा बाळापुर – पातुर उपविभाग अध्यक्षपदी तलाठी सतिष कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून मिलिंद ईचे,सचिव म्हणून सुनील लठाड,सहसचिव म्हणून स्वाती तायडे,कोषाध्यक्ष म्हणून रामेश्वर चोपडे यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी बाळापुर पातूर तालुक्यातील पटवारी मोठया संख्येने उपस्थित होते सर्वानी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: