HomeFeaturedराज्यगुरव समाज्याच्या जेष्ठ सल्लागार पदी - सदाशिव गुरव...

गुरव समाज्याच्या जेष्ठ सल्लागार पदी – सदाशिव गुरव…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

नेर्ली येथील करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिव गुरव यांची जेष्ठ सल्लागार पदी निवड झाली ही निवड गोकुळ शिरगाव येथील मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली या निवडेचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.आण्णासाहेब शिंदे व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या हस्ते सदाशिव गुरव देण्यात आली यावेळी प्रदेश उपकार्याध्यक्ष आप्पासाहेब गुरव कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुनिता गुरव करवीर महिला अध्यक्ष आशाताई गुरव शीतल गुरव सुशांत गुरव रविंद्र गुरव कृष्णात गुरव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments