Homeराज्यश्रीमंत शिवाजीराव देशमुख यांचा डॉ शिंगणे यांचे कडून सत्कार...

श्रीमंत शिवाजीराव देशमुख यांचा डॉ शिंगणे यांचे कडून सत्कार…

हेमंत जाधव

बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले व विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले श्रीमंत शिवाजीराव देशमुख यांना पत्रकार दिनाचे अवचित्य साधून खामगाव प्रेस क्लब कडून “जिल्हा भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्यानिमित्त माजी मंत्री आ डॉ राजेंद्र शिंगणे यांनी श्रीमंत शिवाजीराव देशमुख यांचे खामगाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्ष बुलढाणा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, माजी नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments