Friday, April 19, 2024
Homeकृषी…तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही 'पीएम किसान'चा १३वा हप्ता...१० फेब्रुवारीपर्यंत बँक...

…तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३वा हप्ता…१० फेब्रुवारीपर्यंत बँक खात्याला आधार जोडणी करणे अनिवार्य…

Share

अकोला – अमोल साबळे

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकन्यांना दिला जाणारा दोन हजारांचा १३वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. बँक खात्याला आधार न जोडलेल्या सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे शेतकयांनी पोस्ट किची मदत घेऊन १० फेब्रुवारीपर्यंत आधार जोडणी करावी, असे आवाहन कमी विभागाने केले आहे.

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकन्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यात १० कोटी वसूल करण्यात आले असून, अद्याप अकरा कोटीची थकाकी आहे

योजनेची राज्यातील स्थिती

  • १,०१,४२,३८१ शेतकरी पात्र
  • ९९,८९,०१३

आधार देवून ई-केवायसी पूर्ण

-८१,१३,४६७ ई-केवायसी परिपूर्णता

पैसे डिसेंबरमध्ये

ई-केवायसीसाठी

1000
कृषी विभाग प्रन सुरु आहेत. या योजनेचा बारावा हा
ऑक्टोबरमध्ये देण्यात आला तर २ डिसेंबरमध्ये देता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घातली, तसेच प्राप्तिकर भरणारे, अधिकारी व कर्मचारी असणाच्या वळण्याचा निर्णय घेण्यात आला


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: