Friday, April 26, 2024
Homeराज्यहरिभक्त परायण श्री गुरु कृष्ण महाराज चौरे यांच्या कल्पद्रुम क्रीडांगणावरील कीर्तनाला भाविकांचा...

हरिभक्त परायण श्री गुरु कृष्ण महाराज चौरे यांच्या कल्पद्रुम क्रीडांगणावरील कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील कल्पद्ररूप क्रीडांगणावर सुरू असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यातील कीर्तनाचा तिसर पुष्प आज रात्री साडेसात वाजता श्री गुरु आंबेकर फडप्रमुख परायण श्री गुरु कृष्णा महाराज चौरे श्रीक्षेत्र पंढरपूर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कीर्तनाने ओवलं.महाराजांनी भक्त गणांना आपल्या वाणीने भक्तीरसात तल्लीन व्हायला भाग पाडलं, आयोध्या नगरीत हजारो भक्त यांचे निरूपण ऐकण्यासाठी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: