Homeराज्यनेर्ली गणेश मूर्ती दानला उत्स्फूर्त प्रतिसाद...

नेर्ली गणेश मूर्ती दानला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

नेर्लीकरानी प्रशासनाच्या पर्यावरण पूरक आव्हानाला प्रतिसाद देत पाच दिवसाच्या घरगुती गणरायाला व गौरीला निरोप दिला गणरायाला व गौरीचे ही विसर्जन साठी नेर्ली ग्रामपंचायतच्या वतीने दोन ठिकाणी गणरायाच्या व गौरी विसर्जन कुंड ठेवुन मुर्ती विसर्जनाची सोय केली होती.

सर्वच गणेश भक्तांना नेर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच व गोकुळ संचालक प्रकाश पाटील उपसरपंच व सर्व सदस्यांनी गणेश मूर्ती विसर्जन करुन मुर्ती दानला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याच आव्हान करण्यात आले होते.

या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी मुर्ती दानला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या गणेश मूर्ती विसर्जन करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी एस आर हासुरे यांनी योग्य नियोजन करून ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन करण्यात आलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी संपुर्ण दिवस भर थांबुन मुर्ती दानं स्वीकारण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी रंगराव कदम नागेश चौगुले सुभाष गुरव नंदाताई शिंदे महावीर हेगडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments