Homeराजकीयनेर्लीच्या उपसरपंच पदी स्वाती धनगर

नेर्लीच्या उपसरपंच पदी स्वाती धनगर

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
नेर्ली (ता.करवीर)येथील उपसरपंच पदी स्वाती धनगर यांची बिनविरोध निवड झाली निवड समितीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच गोकुळ संचालक प्रकाश पाटील होते निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एस.आर.हासुरे यांनी काम पाहिले.

यावेळी मावळती उपसरपंच रूपाली धनगर माजी उपसरपंच संजय चौगुले राहुल पाटील अमर पाटील सौ.हौसाबाई चौगुले सौ. सुरेखा कदम सदस्य प्रदीप ढाले प्रकाश धनगर सौ. अलका चौगुले सौ. सीमा मगदूम कु. रोशनी सोरटे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष हंबीरराव पाटील जनार्दन पाटील विठ्ठल धनगर व ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments