Homeराज्यमदनुर मध्ये ५ व्या पल्ले प्रगती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

मदनुर मध्ये ५ व्या पल्ले प्रगती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…

कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल ग्रामपंचायत कार्यालय प्रागंनात आज सकाळी 11.30 वाजता मदनुर ग्रामपंचायत चे सरपंच दरसवार सुरेश याच्यां अध्यक्षते खाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली यामध्ये पल्ले प्रगती चा 5 व्या ग्राम विकास कार्यक्रामाचे सांगता ग्राम सभा आयोजित केले आणि या कार्यक्रमाला मदनुर पचांयत समिती चे मंडल विकास अधिकारी बी. श्रीनिवास व उपसरपंच बी. विठ्ठल व ग्रामसचिव संदिप व चंद्रकांत आणि ग्रामपंचायत चे सद्स्य एकबाल मियाँ आणि रच्चावार खुशाल,

गलबे शिवाजी, राऊतवार नागेश, कंचिनवार हाणमन्डलू, आणि आशा वर्कस, अगंनवाडी टिचर व सफाई कामगार आदी ग्रामस्त उपस्थित होते यावेळी पल्ले प्रगतीच्या 5 व्या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सफाई कामगारांना शाल , श्रीफल देवून सत्कार करण्यात आले. कारण ग्राम सफाई चे कार्य चांगल्या प्रकारे करण्यात आल्यामुळे हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments