दंतुलवार सोपान मरखेलकर (मदनुर )
कामारेड्डी जिल्ह्यातील मुनुरकापू संघटना चे संयोजक मोगुलय्या यांनी दौरा करत मदनुर मंडल चा दौरा करत आज सकाळी 11.30 वाजता मदनुर स्थानिक मुनुरकापू संघटना कार्यालया ला भेट देण्यात आले यावेळी मुनुरकापू संघटना चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. बंडीवार विजय व सर्व पदअधिकारी आभार व्यक्त करण्यात आले आणि यावेळी तेलंगणा प्रदेश मुनुरकापू संघटना मुख्य विभागीय कार्यालय हैद्राबाद हुन विमा योजना बाबद माहिती प्रत्रीका चे प्रकाशन करण्यात आले यावेळी महासचिव संदुरवार हाणमन्डलू , गंगाराम सर , कोडां गंगाधर , तैदलवार रामचंद्र , तुमवार किशन , सायलू व आदी मंडलातील मुनुरकापू भारी संख्या मध्ये उपस्थित होते.