Homeराजकीयएक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न...

एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री ना.जयंत पाटील साहेब यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.

या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये, देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.

याच आवाहनाला प्रतिसाद देत आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय (RIT) येथे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सागर घोडके,

हरिदास पाटील, संजय तोडकर, वंदना चंदनशिवे,अनिता पांगम, असिफ बावा, धनंजय पाटील, समीर कुपवाडे, संजय औंधकर, उमर गवंडी, आयुब बारगीर, डॉ शुभम जाधव, उत्तम कांबळे, गॅब्रियल तिवडे, अर्जुन कांबळे, संदीप व्हनमाने,अक्षय अलकुंटे,सुनील भोसले ,साकीब पठाण, किशोर हत्तीकर, अजित दुधाळ, छाया पांढरे,

सुरेखा सातपुते, संगीता जाधव, सुनीता जगधने, स्वाती शिरूर , सुरेखा हेगडे , वाजीद खतीब, स्वाती शिरुर ,संदीप कांबळे , कुमार वायदंडे , महालिंग हेगडे ,महालिंग हेगडे, अरूण चव्हाण, आदित्य नाईक, आकाराम कोळेकर, चंद्रकांत नाईक, पिंटू माने, कुणाल गालिंदे लक्ष्मण मोने, राहील मुल्ला, सरफराज शेख, अक्षय शेंडगे, अमित पाटील रोहन भंडारी, आदर्श कांबळे, सचिन केंचे, युवराज नाईकवाडे, अनिल सोनंदकर, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments