Homeराज्यवीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन उद्यापासून सुरू...

वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन उद्यापासून सुरू…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

महावितरण वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघातर्फे समोवार (दि.12) पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

ऑल सर्विसेस ग्लोबल कंपनीकडे असणाऱ्या वीज कंत्राटी कामगारावर ही कंपनी अन्याय करीत आहे महावितरण कडे तक्रार करूनही या कंपनीवर कोणतीही काहीच कारवाई केली जात नाही त्यामुळे महावितरणच्या ताराबाई मुख्य कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनात म्हटले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments