Friday, March 29, 2024
Homeगुन्हेगारीचितळाच्या कातड्याची तस्करी करताना तीन तरुणास अटक...तुमसर वनपरिक्षेत्रची कारवाई...

चितळाच्या कातड्याची तस्करी करताना तीन तरुणास अटक…तुमसर वनपरिक्षेत्रची कारवाई…

Share

भंडारा – विपुल परिहार

गोपनीय माहितीचे आधारे सापळा रचून 3.तरुणांना तुमसर वन विभागाने अटक केली आहे. आज सदर घटना आज दुपारी एक वाजता आठ वाजता दुकानात उघडी झाली. तुमसर वन विभागाला गोपनीय माहिती दोन दिवसा अगोदर मिळाली असता विभागाचे कर्मचारी मागील दोन दिवसापासून आरोपीच्या मार्गावर होते.

आज सकाळी एक बनावट गिऱ्हाईक पाठवून दुकानात पाठवण्यात आले असता मोटरसायकल पंचर झाली असेल सांगून त्या आरोपीला दुरुस्त करण्याच्या पाहण्याने बोलावण्यात आले असून चित्राच्या कातळा एका थैल्या मध्ये पॅक बंद केला असता सदर आरोपीच्या हातून हस्तगत करण्यात आले

तुमसर वन विभागाचे धडक कारवाई तुमसर येथे चितळा ची तस्करी करताना दोन तरुणांना सापळा रचून मोटरसायकल रिपेरिंग सेंटर अटक करण्यात आली तुमसर येथे बाईक रिपेरिंग सेंटर दुकानांमध्ये कातडी असल्याची गोपनीय माहिती वन विभाग यांना मिळाली गोपनीय माहितीचे आधारे गोपनीय माहितीच्या आधारे वनविभाग यांनी रात्रीला दोन वाजेपासून सापळा रचून पाळत ठेवली होती परंतु आरोपी हा दुकानात येईना तर नंतर मोटरसायकल रिपेरिंग करायची आहे. असे माहिती पाठवून त्यांना दुकानात बोलवण्यात आले दुकानात आल्यानंतर लगेच दुकानाचे झळती घेऊन कातडी हस्तगत करण्यात आली कातडी पाहिले असता चितळाची आहे.

असे समजले त्यात नंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली अटक झालेल्या आरोपीचे नाव सचिन मोहन कामठे वय तीस वर्ष राहणार शहर वार्ड तुमचा लिंगेश दशरथ मस्के वय तीस वर्ष शहर वाट तुमचा राजेश अजबराव डहाके वय 35 वर्ष पांजरा या तीन युवकांना अटक करून कातडे हस्तगत करण्यात आली सदर कारवाई संजय मेंढे आर एफ ओ फिरते पथक भंडारा सीजी राहंडाले वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर डेव्हिड मेश्राम गस्ती पथक प्रमुख तुमसर ए वाय शेख फिरते पथक भंडारा प्रफुल खोब्रागडे कविता केंद्रे एम मोरे खंडागळे अमोल ठवकर शेंडे ड्रायव्हर कुमारी भुरे सदर कारवाई सुरू आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: