सांगली – ज्योती मोरे
भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या विजयाचा जल्लोष मिरजेतील महाराणा प्रताप चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत व भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम् अशा घोषणा देत साजरा करण्यात आला.

यावेळी ओमकार शुक्ल, मोहन वाटवे, नीलेश साठे, भैया खाडिलकर, विजय राठी, संजय चौगुले, राजन काकिरडे, अनिल राजमाने, अनिल मेथे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.