HomeSocial TrendingViral Dance Video | 'या' बच्चे कंपनीच्या डान्सने घातली अनेकांना भुरळ...पाहा व्हिडीओ

Viral Dance Video | ‘या’ बच्चे कंपनीच्या डान्सने घातली अनेकांना भुरळ…पाहा व्हिडीओ

Viral Dance Video – आपण सोशल मीडियावर अनेक व्हायरल ट्रेंडिंग व्हिडिओ किंवा रील्स पाहतो परंतु काही व्हिडिओ असे आहेत की व्हिडिओच्या व्हायब्समुळे तुमचा दिवस ताजेतवाने आणि छान वाटू लागतात. अशा प्रकारचा व्हिडिओ लोकांच्या मनाला भावतो. as it was हॅरी स्टाईलने गायलेल्या गाण्यावर लहान मुले नाचत असल्याचा हा व्हायरल व्हिडिओ आहे जो लोकांना खूप आवडत आहे. हे मसाका किड्स आफ्रिकाना यूट्यूब चॅनेलवर शेअर केले आहे. तुमी पण पहा हा व्हिडिओ…

सौजन्य – you tube (masaka kids africana)

मसाका किड्स आफ्रिकाना – युगांडा, मसाका (पूर्व-आफ्रिका) येथील तरुण आणि बहुप्रतिभावान मुलांचा गट. ‘नृत्य, उदय आणि चमक’ हे ब्रीदवाक्य आहे. ते त्यांच्या कलागुणांचा उपयोग करून मुलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी देखील मदत करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments