Homeराज्यमहाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांचा बदली आदेश रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा...

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांचा बदली आदेश रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

महावितरणकडून वीज कंपनी मध्ये कंत्राटी कामगारांच्या वर लावण्यात आलेला आरोप मागे घेऊन बदल्या रद्द कराव्यात अन्यथा (दि.७) रोजी निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने निवेदनाद्वारे दिला आहे सोमवार दि.६ जून रोजी महावितरणचा वर्धापन दिन आहे त्याआधी प्रादेशिक संचालकांनी संघटनेशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा मागणी निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments