सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदनगर येथील अंतर्गत रस्त्यांच्या मुरमीकरणनाचा शुभारंभ नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, तसेच नगरसेविका कल्पना कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रभागातील नागरिक महिलांच्या हस्ते करण्यात आला आहे. दरम्यान बऱ्याच दिवसापासूनचा रस्त्याच्या मुरमीकरणनाचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.