दंतुलवार सोपान मरखेलकर
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील मौजे वझर येथिल जि. प. शाळेच्या परिसरात अँड . संकेत पाटील पळनिटकरकर यांचे हास्ते वृक्षारोपण करून 5 जुन जागतिक पर्यावरण दिवस साजरी करण्यात आले यावेळी सामाजिक वनीकरण देगलुर परिक्षेत्राचे वनरक्षक दत्ता खरात , शेडंगे सर , राहुल जाधव , सिद्रामअप्पा बोराळे , गोपाळ कनजे , सोयब बोरगे , तानाजी आमलवाड , आदी ने ह्या कार्यक्रमात भाग घेवुन सर्वानी वृशारोपण करुण आज 5 जुन जागतिक पर्यावरण दिवस साजरी करण्यात आले.
या वेळी वनरक्षक दत्ता खरात यांनी जागतिक पर्यावरणाचे महत्व सांगण्यात आले आणि ह्या वेळी प्रत्येकांनी पांच – पांच वृक्ष लागवड करूण त्यांचे संगोपण करण्याचे सांगण्यात आले आणि या वृक्षापासुन आपणास ऑक्सीजन , फुल , फळ, बी. औषध , इमारती साठी व शेती अवजारे आणि जळतन आणि पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते आदी कामा साठी मदत होण्याचे महत्व पटवुन देण्यात आले.