HomeFeaturedराज्यबहुजन समाज पार्टी येणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी सज्ज...

बहुजन समाज पार्टी येणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी सज्ज…

नरेंद्र खवले

बहुजन समाज पार्टी मुर्तीजापुर येथे जिल्हा कार्यकारणी बैठक आज आयोजित केली होती.ही बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश इंगळे यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय येलकर साहेब उपस्थित होते.जिल्हा प्रभारी वी.आर.कांबळे सर तथा मुर्तीजापुर विधानसभा अध्यक्ष देवेंद्र चक्रनारायण नवनियुक्त जिल्हा प्रभारी बाळासाहेब ढोके
मुर्तीजापुर विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बहन मायावती बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या 2024 च्या निवडणुकी ची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तयारी करीत आहे आम्ही सुद्धा मागे राहणार नाही येणाऱ्या सर्व निवडणूक आला सामोरे जाऊ नगरपरिषद विधानसभा बाळापूर, मुर्तिजापूर, अकोट,महानगरपालिका अकोला या निवडणुकीला लढविण्याची तयारी आमची राहणार आहे.

जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे महाव्हॉइस चे प्रतिनिधी नरेंद्र खवले यांच्याशी बोलताना बोलताना सांगितले या सभेला सुखदेव डोंगरे, सागर बाळकृष्ण ननीर, गजानन नारायण खडसे,बाळू भगवान थोरात भास्कर काशिराम जामनिक,संगपाल भीमराव अनुभोरे शिवाजी प्रीतम पंडित, देवेंद्र जगदेव चक्रनारायण, माणिकराव गवई..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments