HomeFeaturedराज्यअतिृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे बेलद टुयापर येथील शेतकरी गणेश अवथरे यांच्या शेतातील अंदाजे...

अतिृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे बेलद टुयापर येथील शेतकरी गणेश अवथरे यांच्या शेतातील अंदाजे १० लक्ष रुपयाचे नुकसान…

रामटेक – राजु कापसे

बेलदा टुयापार येथील प्रगतशील शेतकरी मनून ओळख निर्माण करणारे गणेश अवथरे यांच्या लाखोच्या नुकसानी ने ते चिंतेत आहेत गणेश अवथरे हे भागातील प्रसिद्ध शेतकरी असून ते शेतामध्ये उसाचे व भाताचे उत्पन्न घेत असतात उसा पसन गुळ बनवण्याची घानी त्यांनी गेल्या ५ वार्षा पसण सुरू केली आहे ते आपल्या शेतात सेंद्रिय गूळ बनवत असतात त्या पासून ते चांगले उत्पन्न घेत असतात.

तसेच त्यांच्या काही शेतामध्ये भाताचे सुधा उत्पन्न घेतल्या जाते परंतु त्या दिवशी आलेल्या पुरामुळे त्या शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झे त्यांच्या शेतात जवळपास ८ते १० फूट पाणी साचल्यामुळे त्यांच्या शेतात गुळ निर्मिती साठी उपयोगात येणाऱ्या सामग्रीचे चे व लावण्यात आलेल्या ऊस पिकाचे व भात पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यांच्या शेतवभोअवती असलेलं तार कंपाऊंट सुधा वावून गेलं ज्यामुळे ते शेतकरी खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे करिता शांसकडून लवकरात त्यांना कोणती नी कोणती मदत मिळावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments