Homeराज्यग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) ७५ वा अमृत महोत्सव साजरा...

ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) ७५ वा अमृत महोत्सव साजरा…

रामटेक – राजु कापसे

आज दिनांक 15-ऑगस्ट 2022 रोज सोमवार ला, ठिक 8.21 मी. ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा ) 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त, स्वातंत्र्य दिनाचे आयोजीत कार्यक्रम येथील मा . सरपंच श्री. मदनजी खुशालराव सावरकर, यांचे शुभ हस्ते राष्ट्रपीता माहात्मा गांधी, व भारतरत्न ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांचे प्रतिमेचे पुजन करून, झेंडावंदन कार्यक्रम संम्पन्न झाले, कार्यक्रम ला उपस्थित लोकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देऊन, मा. उपसरपंच श्री. विनोद चंद्रभानजी सावरकर,

तसेच ग्रामपंचायत सदस्य, श्री. अजय शामराजी चौधरी,श्री, आशिषजी भोगे, श्री.कवडूजी राजारामजी कोकोडे, श्री नितीनजी कापसे, श्री, प्रवीणजी बालमवार, सौ अर्चना राऊत, सौ वंदनाताई येनुरकर, सौ प्रभाताई देवढंगले, सौ सुरेखा हिवसे, सौ. प्राजक्ता हुमणे, सौ गीता यादव, श्रीमती निर्मलाताई कोडवते, तसेच रामटेक समतादूत श्री. राजेशजी राठोड, माजी पंचायत समिती सदस्य, श्री हरिसिंगजी सरोते, श्री सुरेशजी वांदिलें, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. विक्रांत नांदेश्वर,

माजी पोलीस निरीक्षक आर . के. कळंबे, साहेब, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर, आशा सेविका, कर्मचारी श्री.धनराज पालीवार,( लिपीक ) श्री.अविनाश चंन्ने, श्री.रामकृष्ण वंजारी, श्री.जितेंद्र बेलें, श्री पुरुषोत्तम मोहनकर, श्री प्रफुल डोंगरे शिखर समिती कर्मचारी, तसेच इतर पौर्णिमा गेडाम, पं स. ऑपरेटर, पर्वातीबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत स्वच्छता दूत, व समस्त नागरीकांचे उपस्थित कार्यक्रम संप्पन्न झाले, ग्रामपंचायत कडून सर्वांना अल्प उपहार देऊन कार्यक्रम पार पडले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments