Homeराज्यसांगलीतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट...

सांगलीतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी 2 ऑक्टोबर 2022 रोजी भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवीना अभिवादन केले.

यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, माजी महापौर सुरेश पाटील, पद्माकर जगदाळे, शेखर माने, बाळासाहेब माने, बाळू खांडेकर, गणेश माने, समीर कुपवाडे, भारत माने, निवांत कोळेकर, आसिफ बावा, लक्ष्मण सावंत ,डी जी मुलानी, राजू चव्हाण, निलेश शहा ,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रशस्त आणि स्फूर्ती देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक विष्णू माने यांचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments