HomeFeaturedराज्यएनसीबी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मानले श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे...

एनसीबी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मानले श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे आभार…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्र आणि गोव्याचे तत्कालीन एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानांच्या वतीने निदर्शने आणि मुंबईत केलेल्या पुष्पवृष्टी बद्दल आज समीर वानखेडे यांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे आभार मानले विशेष म्हणजे कालच त्यांच्या विरोधात असणाऱ्या तक्रारी मधून त्यांना क्लीन चिट मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments