Homeराजकीयराष्ट्रवादी ओबीसी सेल च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळ बिस्कीट वाटप कार्यक्रम...

राष्ट्रवादी ओबीसी सेल च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळ बिस्कीट वाटप कार्यक्रम संपन्न…

मुर्तीजापुर – स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे माजी आमदार ऍड. भैय्यासाहेब तिडके ऍड. सुनील भाऊ कांबे राष्ट्रवादी शहराध्यक्ष रामभाऊ कोरडे यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विष्णू लोडम यांच्या नेतृत्वात फळ बिस्कीट वाटप कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रामुख्याने ऍड. सुनील कांबे रा.कॉ.शहराध्यक्ष रामभाऊ कोरडे आर्यन तिडके प्रदेश संघटक सचिव रवीभाऊ राठी विधानसभा अध्यक्ष सागरभाऊ कोरडे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे प्रकाश मुळे रामकृष्ण गावंडे गोवर्धन लोडम अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला तालुकाध्यक्ष जगदीश मारोडकर. भ.वी. तालुकाध्यक्ष प्रा.एल डी सरोदे निळकंठ देशमुख डॉ.विशाल यदवर ओबीसी सेल जिल्हा महिला उपाध्यक्ष रंजना सदार,

वनिता पाथरे, विष्णू लोडम,पंकज कांबे, विशाल शिरभाते, निखिल ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष गौरव ढोरे, रामकृष्ण गावंडे, उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, सचिन गावंडे, तुषार दाभाडे, अतुल गावंडे, श्रीधर कांबे, आनंद पवार, शुद्धोधन खंडारे, राहुल कडू, मुकेश अटल, गजानन सवाईकर, अक्षय मालोदे, विजय बर्डे, निलेश अव्वलवार, अमोल लोकरे, दीपराजन बैतलवार, अब्दुल जावेद, उपस्थित होते. प्रथम लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून रुग्णांना फळ बिस्कीट वाटप करण्यात आले, आभार विष्णू लोडम यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments