HomeMarathi News Todayउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत रऊफ मेमनचा फोटो...भाजपवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार...काय म्हणाल्या ते...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत रऊफ मेमनचा फोटो…भाजपवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार…काय म्हणाल्या ते जाणून घ्या…

सध्या राज्यात वेगळच राजकारण पाहायला मिळत आहे तर सत्ताधारी भाजपा शिवसेनाला बदनाम करण्याची कोणतेही संधी घालवत नाही, मुंबई बॉम्बब्लास्ट मधील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून शिवसेनाला भाजपाने घेरण्याचा प्रयत्न सुरु असताना आजही मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी रऊफ मेमन सोबत बैठक घेतल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, यावर आता किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस, राज्यपालांचे रऊफ मेमनसोबतचे फोटो त्यांनी माध्यमांना दाखवले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी आज संतप्त प्रतिक्रिया देत भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमनचे देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे फोटो देखील प्रसारमाध्यमांना दाखवले. काय म्हणाल्या किशोरीताई खाली Video मध्ये पाहा…

सौजन्य – Kishori Pednekar
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments