Homeराज्यतटकरे कुटुंबीय रंगले गणेश भक्तीमध्ये...

तटकरे कुटुंबीय रंगले गणेश भक्तीमध्ये…

किरण बाथम /कोकण ब्युरो चीफ

रायगड जिल्हातील तटकरे कुटुंबीय राजकारणातले महत्वाचे कुटुंब आहे.रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत. त्यांची कन्या श्रीवर्धन मतदार संघाची आमदार तसेच महाविकास आघाडी काळातील पालकमंत्री, मुलगा अनिकेत तटकरे कोकण विभागाचे विधान परिषद आमदार आहेत.रोहा तालुक्यात यांच्या घरी सुतारवाडी गिताबाग येथे विराजमान झालेले गणपती बाप्पाच्या व गौरी आगमनाच्या भजनामध्ये कुटुंब तल्लीन झाल्याचे पहावयास मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments